आत्महत्या हा कोणत्या हि गोष्टीच पर्याय नाही ...तुमच्या मनात कोणत्याही गोष्टी साचू दाबून ठेऊ नका प्लिज त्या तुमी कोणाशी तरी बोला.....प्रत्येक गोष्टीच उत्तर आहे ....तुमी कोणी आत्महत्येचा मार्ग निवडू नका ....तुमच्यावर बरेच लोक प्रेम करतात त्यांना दुखावू नका....आयुष्य सुंदर आहे ते अजून सुंदर बनवा.....प्लिज मनात काही साचून देऊ नका.. |
Suicide is never the answer. Bad times will pass, there is always something to live for. Talking to someone about it helps. |
“If you want to show me that you really love me, don’t say that you would die for me, instead stay alive for me.”