वाट तुझी बघत असतं रोजच कुणीतरी
तुझ्यासाठी जगात असतं आस लावून प्रत्येक क्षणी त्यांच्यासाठी तुलाही जगायचे अश्रू तू गळू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचु नकोस |
आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..! प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा..! क्रोध घातक आहे, त्याला गाडुन टाका..! संकटे ही क्षण भंगुर आहेत, त्यांचा सामना करा..! आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..!
|
हसा खेळा मस्त जगा... आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा...